पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी देशाच्या लेकींना राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त केला सलाम

Posted On: 24 JAN 2021 3:00PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त देशातील लेकींना सलाम केला आहे.

ट्विटमध्ये मोदी म्हणाले की, ``राष्ट्रीय कन्या दिवसानिमित्त, आपण आपल्या देशातील लेकींना #DeshKiBeti (देश की बेटी) ला आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लेकींना सलाम करूया. केंद्र सरकारने मुलींना सक्षम बनविण्यासाठी शिक्षण प्रवेश, चांगली आरोग्य सेवा आणि  लिंगभाव संवेदनशीलता याविषयी  सुधारणा आणण्यासाठी अनेक वैविध्यपूर्ण उपक्रम, योजनांवर लक्ष केंद्रित केले आहे.``

On National Girl Child Day, we salute our #DeshKiBeti and the accomplishments in various fields. The Central Government has undertaken many initiatives that focus on empowering the girl child, including access to education, better healthcare and improving gender sensitivity.

— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2021

आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी मुलींच्या सक्षमीकरणासाठी काम करणाऱ्या आणि आपल्या मुलींसाठी सन्मान आणि सुनिश्चित संधी मिळवून देण्याबाबत प्रयत्न करीत असलेल्या नागरिकांचे कौतुक केले आहे.

 

On National Girl Child Day, we salute our #DeshKiBeti and the accomplishments in various fields. The Central Government has undertaken many initiatives that focus on empowering the girl child, including access to education, better healthcare and improving gender sensitivity.

— Narendra Modi (@narendramodi) January 24, 2021

Jaydevi PS/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1691855) Visitor Counter : 202