पंतप्रधान कार्यालय
डॉ. व्ही. शांता यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
19 JAN 2021 1:22PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 जानेवारी 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ व्ही. शांता यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एका ट्वीटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "डॉ. व्ही शांता उच्च दर्जाचे कर्करोग उपचार सुनिश्चित करण्यासाठी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी नेहमी स्मरणात राहतील. चेन्नईच्या अदियार येथील कर्करोग संस्था गरीब व वंचित जनतेची सेवा करण्यात आघाडीवर आहे. 2018 मध्ये मी या संस्थेला दिलेली भेट आठवते. डॉ. व्ही. शांता यांच्या निधनाने दु: ख झाले आहे. ओम शांती."
U.Ujgare/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1689948)
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada