पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी भारतरत्न एमजीआर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली श्रध्दांजली
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2021 4:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 17 जानेवारी 2021
पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न एमजीआर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली वाहिली आहे. आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले, "भारतरत्न एमजीआर हे अनेक लोकांच्या ह्रदयस्थानी होते, मग ते चित्रपट असो वा राजकारण. त्यांच्या विषयी व्यापक आदरभाव होता. आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात त्यांनी गरीबी निर्मूलनाच्या दिशेने अनेक प्रयत्नांची सुरुवात केली आणि महिला सशक्तीकरण करण्यावर भर दिला. एमजीआर यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली".
* * *
Jaydevi PS/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1689354)
आगंतुक पटल : 133
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam