पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून पंडित मदन मोहन मालवीय यांना आदरांजली
प्रविष्टि तिथि:
25 DEC 2020 11:09AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित मदन मोहन मालवीय यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.
"काशी विश्व हिंदू विद्यापिठाचे प्रणेते आणि बहुआयामी प्रतिभा लाभलेले पंडित मदन मोहन मालवीय यांना, त्यांच्या जयंतीनिमित्त शतशः प्रणाम. त्यांनी आपले संपूर्ण जीवन समाजसुधारणा व राष्ट्रकार्यासाठी समर्पित केले. त्यांनी देशाला दिलेले योगदान पिढ्यानपिढ्यांना प्रेरित करत राहील", असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
U.Ujgare/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1683510)
आगंतुक पटल : 243
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam