सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय
भारतातील पे रोल अहवाल–औपचारिक रोजगार परिदृश्य
प्रविष्टि तिथि:
24 DEC 2020 12:55PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 डिसेंबर 2020
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (एनएसओ), सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने, सप्टेंबर 2017 ते ऑक्टोबर 2020 या काळात देशातल्या रोजगार स्थितीबाबत प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. विशिष्ट परिमाणातून प्रगतीचे मुल्यांकन करण्यासाठी, निवडक सरकारी संस्थांकडे उपलब्ध असलेल्या प्रशासकीय नोंदींच्या आधारावर हे पत्रक जारी करण्यात आले आहे. सविस्तर माहिती जोडण्यात आली आहे.
तपशीलवार माहिती इथे मिळेल
* * *
U.Ujgare/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1683273)
आगंतुक पटल : 196
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam