पंतप्रधान कार्यालय
बिबट्यांच्या वाढत्या संख्येबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
22 DEC 2020 12:25PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील बिबट्यांची संख्या वाढल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे आणि प्राणी संवर्धनाच्या दिशेने काम करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "चांगली बातमी !
सिंह आणि वाघानंतर बिबट्यांची संख्या देखील वाढली आहे.
प्राणी संवर्धनाच्या दिशेने काम करणार्या सर्वांचे अभिनंदन. आपण हे प्रयत्न असेच सुरू ठेवायला हवेत आणि आपल्या प्राण्यांसाठी सुरक्षित अधिवास सुनिश्चित करायला हवा."
S.Tupe/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1682606)
आगंतुक पटल : 160
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam