पंतप्रधान कार्यालय
मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
प्रविष्टि तिथि:
19 DEC 2020 8:16PM by PIB Mumbai
मा. गो. वैद्य यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे.
“मा. गो. वैद्य हे अत्यंत नावाजलेले लेखक आणि पत्रकार होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात त्यांनी कित्येक दशके महत्वपूर्ण योगदान दिले. भाजपाला अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी योगदान दिले होते. त्यांच्या निधनाचे वृत्त दुःखदायक आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांप्रती मी माझ्या शोकसंवेदना व्यक्त करतो. ओम शांती”. असे पंतप्रधानांनी ट्वीट संदेशात म्हटले आहे.
***
S.Thakur/R.Aghor/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1682048)
आगंतुक पटल : 123
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam