पंतप्रधान कार्यालय

एफ सी कोहली यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांचा शोकसंदेश

प्रविष्टि तिथि: 26 NOV 2020 11:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 नोव्हेंबर 2020


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  एफ सी कोहली यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

“श्री. एफ सी कोहलीजी हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील त्यांच्या मुलभूत योगदानासाठी जगाच्या आठवणीत राहतील. संशोधन क्षेत्राचा व्यावसायिक वापर करण्याची संस्कृती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कौशल्य या बाबतीत ते आघाडीवर होते. त्यांच्या निधनाने मला तीव्र दुःख होत आहे. त्यांचे कुटुंबिय आणि चाहत्यांसाठी माझ्या सहवेदना”, असे पंतप्रधानांनी त्यांच्या ट्वीटर संदेशात म्हटले आहे.

 

 

* * *

U.Ujgare/V.Sahajrao/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1676384) आगंतुक पटल : 113
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam