पंतप्रधान कार्यालय

मौलाना कल्बे सादिक यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांना दुःख

Posted On: 25 NOV 2020 4:57PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे उपाध्यक्ष मौलाना कल्बे सादिक यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. ‘‘ ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डचे उपाध्यक्ष मौलाना कल्बे सादिक यांच्या निधनामुळे आपल्याला अतिशय दुःख झाले. त्यांनी सामाजिक सद्भावना आणि बंधुभावासाठी उल्लेखनीय प्रयत्न केले. त्यांचे नातेवाईक आणि स्नेहीजन यांच्याविषयी मी सहसंवेदना व्यक्त करतो’’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्टिटरच्या माध्यमातून म्हटले आहे.

 

ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के उपाध्यक्ष रहे मौलाना कल्बे सादिक के निधन से अत्यंत दुख हुआ। उन्होंने सामाजिक सद्भावना और भाईचारे के लिए उल्लेखनीय प्रयास किया। उनके परिजनों और चाहने वालों के प्रति मेरी संवेदनाएं।

— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2020

S.Tupe/S.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675667) Visitor Counter : 59