पंतप्रधान कार्यालय

अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

Posted On: 25 NOV 2020 1:35PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॉंग्रेस नेते अहमद पटेल यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, 'अहमद पटेल यांच्या निधनामुळे मला खूप दुःख झाले आहे. सार्वजनिक आयुष्यात ते बराच काळ जगले आणि त्यांनी समाजाची सेवा केली. तीक्ष्ण बुद्धी आणि कॉंग्रेस पक्षाला बळकटी देण्यासाठी बजावलेल्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल ते कायम स्मरणात राहतील. पटेल यांचा मुलगा फैसल यांच्याशी बोलताना त्यांनी आपला शोक व्यक्त केला. अहमद भाईंच्या आत्म्याला शांती लाभो अशी मी प्रार्थना करतो.'

 

Saddened by the demise of Ahmed Patel Ji. He spent years in public life, serving society. Known for his sharp mind, his role in strengthening the Congress Party would always be remembered. Spoke to his son Faisal and expressed condolences. May Ahmed Bhai’s soul rest in peace.

— Narendra Modi (@narendramodi) November 25, 2020

U.Ujgare/S.Tupe /P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1675569) Visitor Counter : 130