पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी दिल्या छट निमित्त शुभेच्छा

Posted On: 20 NOV 2020 6:12PM by PIB Mumbai

नवी दिल्ली ,  20 नोव्हेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला छट पर्वानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

ट्वीट संदेशात पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या की, ‘छठीमैय्या’ प्रत्येकाला सुख, समृद्धी आणि सुर्यदेवाचे चैतन्य देवो.

 

S.Thakur/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1674448) Visitor Counter : 105