पंतप्रधान कार्यालय

भगवान बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी दिली आदरांजली

Posted On: 15 NOV 2020 2:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 नोव्‍हेंबर 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान बिरसा मुंडा यांना त्‍यांच्‍या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली.

 

 

 

* * *

R.Tidke/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1673011) Visitor Counter : 218