पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जनतेला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
14 NOV 2020 1:56PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 14 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“सभी देशवासियों को दीपावली की हार्दिक मंगलकामनाएं।”
“सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! हा सण सर्वांसाठी तेजोमय आणि आनंद वृद्धींगत करणारा व्हावा. प्रत्येकजण समृद्ध आणि निरोगी असावे”, असे पंतप्रधान म्हणाले.
R.Tidake/S.Tupe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1672884)
आगंतुक पटल : 179
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam