संरक्षण मंत्रालय
सैनिकी शाळांसाठी प्रवेश (शैक्षणिक सत्र 2021-22)
Posted On:
07 NOV 2020 8:44PM by PIB Mumbai
23 राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशात असलेल्या 33 सैनिकी शाळांच्या वर्ग सहावी ते नववी प्रवेशासाठी नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) अखिल भारतीय सैनिकी शाळा प्रवेश परीक्षा- 2021 (एआयएसईई) 10 जानेवारी 2021 रोजी घेणार आहे. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 20 ऑक्टोबर 2020 पासून सुरू झाली असून ती 19 नोव्हेंबर 2020 पर्यंत सुरू राहील. https://aissee.nta.nic.in या संकेतस्थळावर नोंदणी केल्यानंतर उमेदवारांना अर्ज सादर करावे लागतील. एनटीएच्या www.nta.ac.in या संकेतस्थळावर तपशीलवार माहिती उपलब्ध आहे. शैक्षणिक सत्र 2021-22 पासून ओबीसी-एनसीएल प्रवर्गासाठी आरक्षण सुरू करण्यात आले आहे. सर्व 33 सैनिकी शाळांमध्ये आता सहावीच्या प्रवेशासाठी मुली पात्र आहेत.
***
S.Thakur/S.Tupe/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1671098)
Visitor Counter : 166
Read this release in:
Telugu
,
Malayalam
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati