पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांकडून जॉन पोम्बे मगुफूली यांचे टांझानियाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन
Posted On:
05 NOV 2020 9:59PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महामहिम जॉन पोम्बे मगूफूली यांचे टांझानियाचे अध्यक्ष म्हणून शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान म्हणाले, “टांझानियाच्या अध्यक्षपदाची शपथ घेतल्याबद्दल महामहिम जॉन पोम्बे मगूफूली यांचे माझ्याकडून अभिनंदन. आपल्या देशांमधील दीर्घ मैत्री आणखी दृढ होण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करण्याची मी अपेक्षा करतो.”
M.Chopade/S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1670479)
अभ्यागत कक्ष : 228
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam