पंतप्रधान कार्यालय
कर्नाटकातील विविध भागात झालेला मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीबाबत पंतप्रधानांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
प्रविष्टि तिथि:
16 OCT 2020 8:52PM by PIB Mumbai
कर्नाटकातील विविध भागात झालेला मुसळधार पाऊस आणि पूरस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा केली.
“कर्नाटकातल्या विविध भागात झालेला मुसळधार पाऊस, अतिवृष्टी आणि पूरस्थितीबाबत आज मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांच्याशी बोललो. या पुरामुळे ज्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे, अशा सर्व बंधू-भगिनींप्रती संवेदना व्यक्त केल्या. या ठिकाणी सुरु असलेल्या मदत आणि बचाव कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
***
U.Ujgare/R.Aghor/P.Kor
(रिलीज़ आईडी: 1666088)
आगंतुक पटल : 176
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam