अर्थ मंत्रालय

वोडाफोन लवाद निर्णयाच्या अपीलासंबधी अर्थमंत्रालयाचे स्पष्टीकरण

प्रविष्टि तिथि: 15 OCT 2020 3:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 15 ऑक्टोबर 2020

वोडाफोन प्रकरणी लवादाच्या निर्णयावर अपील न करण्याच्या बाजूने महाधिवक्त्यांनी मतप्रदर्शन केल्याचे वृत्त काही प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारीत केले जात आहे. हे वृत्त पूर्णपणे असत्य आणि तथ्यहीन आहे.

या निकालावर आणि त्या नंतरच्या शक्यतांवर मंत्रालय विचारविनिमय करत असून त्या नंतर पुढील कृती ठरेल.

 

S.Thakur/V.Sahjrao/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1664766) आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Assamese , Manipuri , Punjabi , Tamil , Telugu