रेल्वे मंत्रालय
‘उत्सव विशेष’196 रेल्वेगाड्या सुरु करण्यास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी
या विशेष रेल्वेगाड्या 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर 2020 दरम्यान चालवल्या जातील
या गाड्यांचे तिकीट भाडे विशेष रेल्वे गाडयांप्रमाणे आकारले जाईल
प्रविष्टि तिथि:
13 OCT 2020 8:00PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2020
आगामी सण-उत्सव काळातील अपेक्षित गर्दी टाळण्यासाठी, रेल्वे मंत्रालयाने सणवारांच्या काळात ‘उत्सव विशेष’गाड्यांच्या 196 फेऱ्या (एकूण 392 गाड्या) सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाड्या 20 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या काळात चालवल्या जातील. या गाड्यांसाठीचे तिकीटदर विशेष गाडयांच्या भाड्याप्रमाणेच आकारले जाईल.
क्षेत्रीय रेल्वे कार्यालय या गाड्यांचे वेळापत्रक आधीच जाहीर करतील.
या गाड्यांची यादी खाली दिलेल्या लिंकवर बघता येईल.
मंजुरी देण्यात आलेल्या 196 गाड्यांची यादी
B.Gokhale/R.Aghor/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1664116)