पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी डॉ राम मनोहर लोहिया यांना पुण्यतिथीनिमित्त वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
12 OCT 2020 6:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑक्टोबर 2020
“लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले जीवन समर्पित करणाऱ्या, विचारांना कृतीत आणणाऱ्या, लोकशाही तत्वांचे आयुष्यभर पालन करणारे लोहियाजी संपूर्ण देशाचे प्रेरणा पुरुष आहेत.
समाजवादाचे उद्गाते, सत्तेपेक्षा तत्वांना श्रेष्ठ आणि देशहितास सर्वोच्च मानणाऱ्या लोहियाजींना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त शतदा अभिवादन", पंतप्रधानांचे प्रतिपादन.
* * *
M.Iyengar/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1663761)
आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam