पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी जयप्रकाश नारायण यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली श्रध्दांजली


पंतप्रधानांनी नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त वाहिली श्रध्दांजली

Posted On: 11 OCT 2020 2:46PM by PIB Mumbai

 

पंतप्रधानांनी श्री. नरेंद्र मोदी यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहिली.

पंतप्रधान म्हणाले, "मी लोकनायक जे पी यांना त्यांच्या जयंती निमित्त  वंदन करतो. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी तसेच लोकशाही प्रतीशौर्याने लढले. ज्यावेळी आपल्या लोकशाहीच्या गुण वैशिष्ट्यांवर आक्रमण झाले ,त्यावेळी त्यांनी लोकशाही च्या रक्षणासाठी तीव्र जन आंदोलन केले.

त्यांच्या जीवनात देशहित आणि लोकांच्या कल्याणाव्यतिरीक्त कशालाही महत्त्व नव्हते.

महनीय नानाजी देशमुख हे लोकनायक जेपींचे धर्मनिष्ठ अनुयायी होते. जेपींचे विचार आणि आदर्श लोकप्रिय करण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम केले. त्यांचे स्वतःचे ग्रामविकासाचे कार्य आपल्याला प्रेरणा देत राहील. मी आज भारतरत्न नानाजी देशमुख यांचे त्यांच्या जयंतीनिमित्त  स्मरण करत आहे.

लोकनायक जेपी आणि नानाजी देशमुख यांच्या सारख्या ख्यातनाम व्यक्तींनी  भारतात जन्म घेतला, याचा आम्हाला अभिमान आहे. आजचा दिवस हा त्यांच्या आपल्या देशासाठी असलेल्या प्रतिमेला (दृष्टिला) पुनः समर्पित करण्याचा दिवस आहे.

I bow to Loknayak JP on his Jayanti. He valiantly fought for India’s freedom and when our democratic ethos was under attack, he led a strong mass movement to protect it. For him, there was nothing above national interest and people’s welfare.

— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2020

The great Nanaji Deshmukh was one of Loknayak JP’s most devout followers. He worked tirelessly to popularise JP’s thoughts and ideals. His own work towards rural development motivates us. Remembering Bharat Ratna Nanaji Deshmukh on his Jayanti.

— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2020

India is proud that legends like Loknayak JP and Nanaji Deshmukh were born in this land. Today is a day to rededicate ourselves towards fulfilling their vision for our nation. pic.twitter.com/RAUapZmxar

— Narendra Modi (@narendramodi) October 11, 2020

****

B.Gokhale/S.Patgaonkar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1663507) Visitor Counter : 82