पंतप्रधान कार्यालय
न्यायमूर्ती ए एस दवे यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
05 OCT 2020 7:14PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी न्यायाधीश तसेच गुजरात उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती ए. एस. दवे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
"माजी न्यायाधीश तसेच गुजरात उच्च न्यायालयाचे हंगामी मुख्य न्यायाधीश, न्यायमूर्ती ए.एस. दवे यांच्या निधनामुळे तीव्र दुःख झाले आहे. कायदा क्षेत्रात त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल ते नेहमीच स्मरणात राहतील. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रांप्रति शोक संवेदना. ओम शांती" असे पंतप्रधान म्हणाले.
Anguished by the passing away of Justice AS Dave, former Judge as well as acting CJ of the Gujarat HC. He will be remembered for his contributions to the legal field. Condolences to his family and friends. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) October 5, 2020
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1661814)
Visitor Counter : 108
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam