पंतप्रधान कार्यालय

लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली

Posted On: 02 OCT 2020 2:21PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती दिनी त्यांना आदरांजली अर्पण केली. 

‘‘लाल बहादूर शास्त्रीजी नम्र आणि कणखर-ठाम होते.

त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये साधेपणाचे प्रतिबिंब दिसत होते आणि ते राष्ट्रहितासाठी जगले.

भारतासाठी शास्त्रीजींनी केलेल्या सर्व गोष्टींबद्दल कृतज्ञतेच्या भावनेने  जयंतीदिनी आज त्यांचे आपण स्मरण करीत आहोत,’’ असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले आहे.

----

Lal Bahadur Shastri Ji was humble and firm.

He epitomised simplicity and lived for the welfare of our nation.

We remember him on his Jayanti with a deep sense of gratitude for everything he has done for India. pic.twitter.com/bTV6886crz

— Narendra Modi (@narendramodi) October 2, 2020

R.Tidke/S.Bedekar/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660971) Visitor Counter : 105