ऊर्जा मंत्रालय
2020-21 या वित्तीय वर्षासाठी तपशीलवार उद्दिष्टांसह एनटीपीसीचा ऊर्जा मंत्रालयाशी सामंजस्य करार
सर्वोत्कृष्ट मानांकनाखाली 340 अब्ज यूनिट विद्युत निर्मितीचे उद्दिष्ट
Posted On:
30 SEP 2020 2:16PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 सप्टेंबर 2020
2020-21 या वित्तीय वर्षासाठी तपशीलवार उद्दिष्ट ठेवत एनटीपीसीने 29-9-2020 ला केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाशी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.
2020-21 साठी सर्वोत्कृष्ट श्रेणीअंतर्गत मुख्य उद्दिष्टांमध्ये 340 अब्ज यूनिट (बीयू) विद्युत निर्मिती, 15 एमएमटी कोळसा उत्पादन, 21, 000 कोटी रुपये भांडवली खर्च आणि कार्य कामकाजातून 98000 कोटी महसूल उद्दिष्टाचा समावेश आहे. इतर वित्तीय मापदंडाचाही या सामंजस्य करारात समावेश आहे.
U.Ujgare/N.Chitale/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1660283)
Visitor Counter : 113