भारतीय निवडणूक आयोग

बिहारचा लोकसभा  मतदार संघ आणि विविध राज्यांच्या विधानसभांमधील रिक्त जागा भरण्यासाठी  पोट- निवडणुकांचे वेळापत्रक

Posted On: 29 SEP 2020 8:05PM by PIB Mumbai

 

बिहारमधील एक (1) लोकसभा मतदार संघ आणि विविध राज्यांच्या विधानसभेच्या छपन्न विधानसभा मतदारसंघातील रिक्त जागा भरण्यासाठी पुढीलप्रमाणे पोट-निवडणुका घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे.

Sl. No.

State

Number & Name of Parliamentary Constituency

1.

Bihar

1-Valmiki Nagar

 

 

Sl. No.

State

Number & Name of Assembly Constituency

  1.  

Chhattisgarh

24-Marwahi(ST)

  1.  

Gujarat

01-Abdasa

  1.  

Gujarat

61-Limbdi

  1.  

Gujarat

65-Morbi

  1.  

Gujarat

94-Dhari

  1.  

Gujarat

106- Gadhada (SC)

  1.  

Gujarat

147-Karjan

  1.  

Gujarat

173- Dangs (ST)

  1.  

Gujarat

181-Kaprada(ST)

  1.  

Haryana

33-Baroda

  1.  

Jharkhand

10-Dumka (ST)

  1.  

Jharkhand

35- Bermo

  1.  

Karnataka

136-Sira

  1.  

Karnataka

154-Rajarajeshwarinagar

  1.  

Madhya Pradesh

04-Joura

  1.  

Madhya Pradesh

5-Sumawali

  1.  

Madhya Pradesh

6-Morena

  1.  

Madhya Pradesh

7-Dimani

  1.  

Madhya Pradesh

8-Ambah (SC)

  1.  

Madhya Pradesh

12-Mehgaon

  1.  

Madhya Pradesh

13-Gohad (SC)

  1.  

Madhya Pradesh

15-Gwalior

  1.  

Madhya Pradesh

16-Gwalior East

  1.  

Madhya Pradesh

19-Dabra (SC)

  1.  

Madhya Pradesh

21-Bhander (SC)

  1.  

Madhya Pradesh

23-Karera (SC)

  1.  

Madhya Pradesh

24-Pohari

  1.  

Madhya Pradesh

28-Bamori

  1.  

Madhya Pradesh

32-Ashok Nagar (SC)

  1.  

Madhya Pradesh

34-Mungaoli

  1.  

Madhya Pradesh

37-Surkhi

  1.  

Madhya Pradesh

53- Malhara

  1.  

Madhya Pradesh

87-Anuppur (ST)

  1.  

Madhya Pradesh

142-Sanchi (SC)

  1.  

Madhya Pradesh

161-Biaora

  1.  

Madhya Pradesh

166-Agar (SC)

  1.  

Madhya Pradesh

172-Hatpipliya

  1.  

Madhya Pradesh

175-Mandhata

  1.  

Madhya Pradesh

179-Nepanagar (ST)

  1.  

Madhya Pradesh

202-Badnawar

  1.  

Madhya Pradesh

211-Sanwer (SC)

  1.  

Madhya Pradesh

226-Suwasra

  1.  

Manipur

30-Lilong

  1.  

Manipur

34-Wangjing Tentha

  1.  

Nagaland

14-Southern Angami-I (ST)

  1.  

Nagaland

60-Pungro-Kiphire (ST)

  1.  

Odisha

38-Balasore

  1.  

Odisha

102-Tirtol (SC)

  1.  

Telangana

41-Dubbak

  1.  

Uttar Pradesh

40- Naugawan Sadat

  1.  

Uttar Pradesh

65-Bulandshahr

  1.  

Uttar Pradesh

95-Tundla (SC)

  1.  

Uttar Pradesh

162- Bangermau

  1.  

Uttar Pradesh

218-Ghatampur (SC)

  1.  

Uttar Pradesh

337- Deoria

  1.  

Uttar Pradesh

367-Malhani

 

स्थानिक सण, हवामानाची स्थिती, सैन्याची हालचाल, महामारी  इत्यादी बाबी विचारात घेतल्यानंतर आयोगाने खाली नमूद केलेल्या कार्यक्रमानुसार या रिक्त जागा भरण्यासाठी पोटनिवडणुका घेण्याचे ठरवले आहे-

मतदान आयोजन

विविध राज्यांच्या  54 विधानसभा मतदारसंघांमध्ये  पोटनिवडणूकांचे वेळापत्रक (मणिपूर वगळता)

बिहारच्या एका लोकसभा मतदारसंघ आणि मणिपूरच्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुकांचे वेळापत्रक

राजपत्रित अधिसूचना जारी होण्याची तारीख

09.10.2020

(शुक्रवार)

13.10.2020

(मंगळवार)

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख

16.10.2020

(शुक्रवार)

 

20.10.2020

(मंगळवार)

अर्जांची छाननी

17.10.2020

(शनिवार)

21.10.2020

(बुधवार)

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख

9.10.2020

(सोमवार)

 

23.10.2020

(शुक्रवार)

मतदानाची तारीख

03.11.2020

(मंगळवार)

07.11.2020

(शनिवार)

मतमोजणीची तारीख

10.11.2020

(मंगळवार)

10.11.2020

(मंगळवार)

निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची अंतिम तारीख 

12.11.2020

(गुरुवार)

12.11.2020

(गुरुवार)

 

1.मतदार याद्या

वरील लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठी मतदार याद्या  दिनांक 01.01.2020 ही  पात्रता तारीख धरून  प्रकाशित करण्यात आल्या आहेत.

2. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र  (ईवीएम) आणि व्हीव्हीपीएटी

वरील पोटनिवडणुकांसाठी  ईवीएम आणि व्हीव्हीपीएटी पुरेशा संख्येने उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

3. मतदारांची ओळख

 वर्तमान प्रक्रिया कायम ठेवून मतदानाच्या वेळी वरील निवडणुकांमध्ये मतदारांची ओळख पटवणे  अनिवार्य असेल. मतदार फोटो ओळख पत्र  (ईपीआईसी)मतदात्याचे मुख्य ओळखपत्र मानले जाईल. मात्र कुणीही मतदार आपल्या मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये यासाठी पर्यायी ओळखपत्र म्हणून पुढील कागदपत्रे देखील वापरता येतील-

    1. आधार कार्ड

2. मनरेगा जॉब कार्ड

3. पॅन कार्ड

4. बैंक/ टपाल कार्यालय द्वारा जारी छायाचित्र असलेले पासबुक

5. श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत जारी करण्यात आलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

6. ड्रायव्हिंग लायसेंस

7. पासपोर्ट

8. नियोक्‍ता द्वारा कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले ओळखपत्र

9. एनपीआर अंतर्गत  आरजीआय  द्वारा जारी केलेले स्मार्ट कार्ड

10. छायाचित्र असलेले पेन्शन कागदपत्रे

  1. खासदार / आमदार / एमएलसी याना देण्यात आलेली अधिकृत ओळखपत्रे
  1. आदर्श आचार संहिता

ज्या जिल्ह्यांमध्ये किंवा विधानसभा मतदारसंघांमध्ये संपूर्ण क्षेत्रात किंवा काही भागात जिथे निवडणुका होत आहेत तिथे आदर्श आचार संहिता त्वरित लागू होईल . आयोगाची सूचना क्र  437/6/1NST/2016-CCS दिनांक 29 जून, 2017 (आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्‍ध) द्वारा  जारी आंशिक सुधारणेच्या  अधीन आहे. आदर्श आचार संहिता सर्व उमेदवार , राजकीय पक्ष आणि संबंधित राज्य सरकाराना  लागू राहील. आदर्श आचार संहिता केन्‍द्र सरकारला देखील  लागू असेल.

  1. कोविड -19 दरम्यान पोटनिवडणुकीत पालन करायच्या मार्गदर्शक सूचना

कोविड -19 चा प्रसार लक्षात घेता, आयोगाने 21 ऑगस्ट, 2020 रोजी व्यापक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ज्यांचे निवडणुका दरम्यान काटेकोरपणे पालन केले जावे.  आयोगाच्या संकेतस्थळावरही ती  उपलब्ध आहे.

  COVID मार्गदर्शक तत्त्वे पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

 

M.Iyangar/S.Kane/P.Kor

 

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1660140) Visitor Counter : 157