पंतप्रधान कार्यालय
हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांकडून आदरांजली
Posted On:
28 SEP 2020 12:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2020
हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
“भारतमातेचे शूरवीर सुपुत्र अमर हुतात्मा भगतसिंग यांच्या जयंतीदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम ! शौर्य आणि पराक्रमाची त्यांची गाथा देशबांधवांना युगानुयुगे स्फूर्ती देत राहील.” असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
U.Ujgare/J.Waishampayan/ P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1659703)
अभ्यागत कक्ष : 161
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam