गृह मंत्रालय
दिवंगत मंत्री सुरेश सी. अंगडी यांच्या सन्मानार्थ दिल्लीमधील ज्या इमारतींवर राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात येतो, ते राष्ट्रध्वज दि. 24, सप्टेंबर, 2020 रोजी अर्ध्यावर उतरविणार
प्रविष्टि तिथि:
24 SEP 2020 12:21PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 24 सप्टेंबर 2020
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश सी. अंगडी यांचे काल- दि. 23, सप्टेंबर, 2020 रोजी नवी दिल्ली येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये (एम्स) निधन झाले.
दिवंगत मंत्री सुरेश सी. अंगडी यांच्या सन्मानार्थ दिल्लीमधील ज्या इमारतींवर राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात येतो, ते राष्ट्रध्वज दि. 24, सप्टेंबर, 2020 रोजी अर्ध्यावर उतरविण्यात येणार आहेत.
अंगडी यांच्यावर अंत्यसंस्कार कधी आणि कुठे करण्यात येणार आहेत, त्याची माहिती नंतर कळविण्यात येणार आहे.
U.Ujgare/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1658568)
आगंतुक पटल : 123