भारतीय निवडणूक आयोग
शरद पवार यांना आयकर नोटीस बाजवण्यासंदर्भात निवडणूक आयोगाने केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाला कोणतेही निर्देश दिलेले नाहीत
प्रविष्टि तिथि:
23 SEP 2020 3:18PM by PIB Mumbai
संसद सदस्य श्री. शरद पवार यांना निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आयकर विभागाने नोटीस बजावल्याचे वृत्त माध्यमातील काही संस्थांनी दिले आहे.
या प्रकरणी निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की शरद पवार यांना नोटीस बजावण्यासाठी आयोगाने अशाप्रकारचे कोणतेही निर्देश केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाला दिलेले नाहीत.
U.Ujgare/S.Patgoankar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1658161)
आगंतुक पटल : 189