राष्ट्रपती कार्यालय
प्रसिद्धी पत्रक
Posted On:
18 SEP 2020 11:56AM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2020
पंतप्रधानांनी केलेल्या शिफारसीनुसार राष्ट्रपती यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातल्या सदस्या हरसिमरत कौर बादल यांचा राजीनामा तत्काळ प्रभावाने स्वीकृत केला आहे. राज्यघटनेतल्या अनुच्छेद 75 मधल्या कलम (2) अनुसार हा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे.
याचबरोबर, पंतप्रधानांनी केलेल्या शिफारसीनुसार राष्ट्रपती यांनी केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याकडे सध्या असलेल्या खात्याव्यतिरिक्त अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाचा कार्यभार सोपविला आहे.
* * *
U.Ujgare/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1656046)
Visitor Counter : 191
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam