पंतप्रधान कार्यालय
राज पर्वानिमित्त पंतप्रधानांनी ओदिशाच्या नागरिकांना दिल्या शुभेच्छा
प्रविष्टि तिथि:
14 JUN 2020 11:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 जून 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज पर्वाच्या विशेष प्रसंगी ओदिशाच्या नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“राज पर्वासारख्या अत्यंत विशेष सणानिमित्त सर्वांना खूप शुभेच्छा. ह्या विशेष प्रसंगी समाजात आनंद आणि बंधुभावाची प्रेरणा वृद्धिंगत होवो. नागरिकांना मी उत्तम आरोग्य आणि स्वास्थ्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करतो” असे पंतप्रधानांनी त्यांच्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
* * *
S.Thakur/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1655281)
आगंतुक पटल : 161
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam