पंतप्रधान कार्यालय
जपानच्या पंतप्रधानपदी योशीहिडे सुगा यांची नियुक्ती झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
16 SEP 2020 12:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 सप्टेंबर 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, महामहीम योशीहिडे सुगा यांची जपानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, "जपानच्या पंतप्रधानपदी महामहीम योशीहिडे सुगा यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. उभय देशांची विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी संयुक्तपणे नवीन उंचीवर नेण्यासाठी मी उत्सुक आहे."
* * *
U.Ujgare/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1654892)
आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam