पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून ओणमच्या शुभेच्छा

Posted On: 31 AUG 2020 11:35AM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 31 ऑगस्ट 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  ओणमच्या पवित्र सणाच्या  जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

ओणमच्या शुभेच्छा. सलोखा वृद्धिगत करणारा हा आगळा सण आहे. कठोर मेहनत करणाऱ्या आपल्या शेतकऱ्याप्रती, कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा सण आहे. सर्वाना आनंद आणि उत्तम आरोग्य लाभो, अशा शुभेच्छा पंतप्रधानांनी ट्वीटरवर दिल्या आहेत.

 

U.Ujgare/N.Chitale/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1649948) Visitor Counter : 152