सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालयाच्या चोवीस तास सुरु राहणाऱ्या मानसिक आरोग्य विषयक निःशुल्क हेल्पलाईनचे उद्घाटन लांबणीवर

Posted On: 26 AUG 2020 3:08PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 26 ऑगस्‍ट 2020

 

‘किरण’ या मानसिक आरोग्य विषयक निःशुल्क हेल्पलाईनची (1800-599-0019) 27-08-2020 ला आभासी पद्धतीने सुरवात करण्यात येणार होती. मात्र, हा कार्यक्रम आता लांबणीवर टाकण्यात आला आहे. या कार्यक्रमाची नवी तारीख नंतर जाहीर करण्यात येईल. हा कार्यक्रम स्थगित झाल्यामुळे कोणतीही गैरसोय झाली असल्यास त्याबद्दल मंत्रालयाने दिलगिरी व्यक्त केली आहे.


* * *


U.Ujgare/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1648695) Visitor Counter : 126