PIB Headquarters
पत्र सूचना कार्यालयाचे कोविड-19 संबंधित दैनंदिन बातमीपत्र
प्रविष्टि तिथि:
21 AUG 2020 8:14PM by PIB Mumbai
दिल्ली - मुंबई, 21 ऑगस्ट 2020

(कोविड-19 संबंधी पत्र सूचना कार्यालयाद्वारे जारी बातम्या आणि सत्यता पडताळणी बातम्या समाविष्ट)



भारतीय निवडणूक आयोगाने कोविड-19 च्या परिस्थितीत सार्वत्रिक निवडणूक/पोटनिवडणुका आयोजित करण्यासंबंधी व्यापक मार्गदर्शक सूचनांना मान्यता दिली आहे. या मार्गदर्शक सूचना https://eci.gov.in/files/file/12167-guidelines-for-conduct-of-general-electionbye-election-during-covid-19/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
आरोग्य मंत्रालयाची कोविड-19 घडामोडींवरील माहिती :
इतर अपडेट्स:
महाराष्ट्र अपडेट्स:
- महानगरपालिकेने (बीएमसी) मुंबईत 50 वर्षापेक्षा जास्त वयाच्या सर्व कोविड -19 बाधित रूग्णांना, संसर्गाची काही लक्षणे आहेत की नाही याचा विचार न करता त्यांना संस्थात्मक अलगीकरण अनिवार्य करण्यासाठी आपल्या कोविड मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केले आहेत. ज्येष्ठ नागरिकांमध्ये मृत्यूचे प्रमाण जास्त असल्यामुळे हा बदल आवश्यक असल्याचे बीएमसीने म्हटले आहे. महाराष्ट्रात 326 मृत्यूंची नोंद झाल्यामुळे एकूण मृत्यू संख्या 21,359 एवढी झाली. राज्यात सध्या 1.62 लाख सक्रीय कोविड रुग्ण आहेत.
FACT CHECK


***
B.Gokhale/ S.Thakur/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1647730)
आगंतुक पटल : 251