पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पातील आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला

Posted On: 21 AUG 2020 7:16PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पात आगीमुळे जीवितहानी झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान म्हणाले, "श्रीशैलम जलविद्युत प्रकल्पातील आग अतिशय दुर्देवी आहे. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमी लवकर बरे होतील अशी आशा करतो."

Fire at the Srisailam hydroelectric plant is deeply unfortunate. My thoughts are with the bereaved families. I hope those injured recover at the earliest.

— Narendra Modi (@narendramodi) August 21, 2020

***

B.Gokhale/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1647690) Visitor Counter : 138