पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या

Posted On: 11 AUG 2020 9:10PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 ऑगस्‍ट 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

“सर्व देशवासियांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीकृष्ण ! असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर वरील संदेशांत म्हटले आहे.

 

 

* * *

B.Gokhale/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1645195) Visitor Counter : 95