राष्ट्रपती कार्यालय

प्रसिद्धी पत्रक


श्री. गिरीशचंद्र मुर्मू भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक

Posted On: 08 AUG 2020 1:27PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 8 ऑगस्‍ट 2020

 

राष्ट्रपती भवन, अशोक हॉल येथे आयोजित एका समारंभात आज (8 ऑगस्ट 2020) सकाळी 10.30 वाजता गिरीशचंद्र मुर्मू यांनी भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक  म्ह्णून शपथ घेतली. राष्ट्रपतींसमोर त्यांनी पदाची शपथ घेतली.

गिरीशचंद्र मुर्मू यांचा कार्यकाळ 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत असेल.

 

* * *

M.Iyengar/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1644347) Visitor Counter : 142