पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांकडून प्रथम स्मृतिदिनी सुषमा स्वराज यांचे स्मरण

Posted On: 06 AUG 2020 10:46PM by PIB Mumbai

 

नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2020

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज माजी परराष्ट्रमंत्री दिवंगत श्रीमती सुषमा स्वराज यांचे प्रथम पुण्यतिथीनिमित्त स्मरण केले.

पंतप्रधान म्हणाले,  “सुषमाजींच्या पहिल्या पुण्यतिथीनिमित्त स्मरण. त्यांचे अकाली आणि दुर्दैवी निधन सर्वांसाठी दुःखद होते. त्यांनी भारताची निःस्वार्थपणे सेवा केली आणि जागतिक पातळीवर त्या भारताचा आवाज होत्या”.

Remembering Sushma Ji on her first Punya Tithi. Her untimely and unfortunate demise left many saddened. She served India selflessly and was an articulate voice for India at the world stage.

Here is what I had spoken at a prayer meet in her memory. https://t.co/nHIXCw469P

— Narendra Modi (@narendramodi) August 6, 2020

***

G.Chippalkatti/S.Thakur/P.Kor

***

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1643941) Visitor Counter : 72