पंतप्रधान कार्यालय
गुरु पौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांनी जनतेला दिल्या शुभेच्छा
Posted On:
05 JUL 2020 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 जुलै 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरु पौर्णिमेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“देशवासियांना गुरु पौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा. जीवनाचे सार्थक करणाऱ्या गुरुंप्रती आदरभाव व्यक्त करण्याचा आजचा विशेष दिवस आहे. या प्रसंगी सर्व गुरुजनांना माझे सादर नमन”, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1636612)
अभ्यागत कक्ष : 255
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam