पंतप्रधान कार्यालय
रथयात्रेनिमित्त पंतप्रधानांच्या जनतेला शुभेच्छा
Posted On:
23 JUN 2020 12:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जून 2020
रथयात्रेनेनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
“भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेच्या पवित्र पर्वानिमित्त आपणा सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. श्रद्धा आणि भक्तीने भारलेली ही यात्रा, देशवासीयांच्या आयुष्यात सुख, समृद्धी, सौभाग्य आणि आरोग्य घेऊन यावी, अशी कामना मी करतो. जय जगन्नाथ!” असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
B.Gokhale/M.Pange/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1633545)
अभ्यागत कक्ष : 247
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam