पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील नागरिकांना राज्य स्थापना दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
Posted On:
30 MAY 2020 3:23PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 मे 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोव्यातील नागरिकांना राज्य स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.
“राज्य स्थापना दिनानिमित्त गोव्यातील नागरिकांना शुभेच्छा. गोवा निसर्गरम्य सौंदर्य आणि सुहृदांची भूमी आहे. हे राज्य अनेक क्षेत्रांमध्ये भारताच्या विकास मार्गाला समृद्ध करीत आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये गोव्याच्या निरंतर प्रगतीसाठी मी प्रार्थना करतो.” असा संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे.
B.Gokhale/S.Pophale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1627877)
Visitor Counter : 171
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam