राष्ट्रपती कार्यालय

फखरुद्दीन अली अहमद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली

Posted On: 13 MAY 2020 3:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 13 मे 2020

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी माजी राष्ट्रपती फखरुद्दीन अली अहमद यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली. फखरुद्दीन अली अहमद यांच्या राष्ट्रपती भवनातील तैलचित्राला त्यांनी आदरांजली वाहिली.  


* * *

B.Gokhale/S.Pophale/D.Rane
 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1623541) Visitor Counter : 119