पंतप्रधान कार्यालय
हंदवाडा इथे शहीद झालेले सैनिक आणि सुरक्षा दल जवानांना पंतप्रधानांकडून श्रद्धांजली
Posted On:
03 MAY 2020 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मे 2020
जम्मू-काश्मीर मधे शहीद झालेल्या शूर सैनिक आणि सुरक्षा दल जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.
हंदवाडा इथे शहीद झालेल्या आपल्या शूर सैनिक आणि सुरक्षा दल जवानांना श्रद्धांजली. त्यांचे शौर्य आणि बलिदान सदैव स्मरणात राहील.त्यांनी देशाची समर्पण भावनेने,निष्ठेने सेवा केली आणि आपल्या नागरिकांच्या संरक्षणासाठी अथक काम केले, असे पंतप्रधानांनी म्हटले आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती पंतप्रधानांनी शोकभावना व्यक्त केल्या आहेत.
B.Gokhale/N.Chitale/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1620703)
अभ्यागत कक्ष : 172
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam