माहिती आणि प्रसारण मंत्रालय

ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंच्या पुरवठ्यावर प्रतिबंध कायम

प्रविष्टि तिथि: 19 APR 2020 1:12PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 19 एप्रिल 2020


गृहमंत्रालयाने खुलासा केला आहे की, अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंचा ई-कॉमर्स कंपन्यांद्वारे पुरवठा लॉक डाऊनच्या कालावधीत प्रतिबंधित राहील.
 

 

U.Ujgare/M.Chopade/D.Rane


(रिलीज़ आईडी: 1615971) आगंतुक पटल : 206
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Assamese , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Telugu , Kannada , Malayalam