पंतप्रधान कार्यालय
घटनेच्या शिल्पकारांप्रति पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिवादन
Posted On:
26 NOV 2022 12:16PM by PIB Mumbai
ज्यांनी भारताची राज्यघटना तयार केली त्या घटनेच्या शिल्पकारांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संविधान दिनानिमित्त अभिवादन केले. घटना तयार करणार्या महान व्यक्तींनी आपल्या देशाबद्दल पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत, या आश्वासनाचा त्यांनज पुनरुच्चारही केला.
"आज संविधान दिन. त्यानिमित्त ज्यांनी आपल्याला राज्यघटना दिली त्या घटनेच्या शिल्पकारांना अभिवादन. या महान व्यक्तींनी आपल्या देशाबद्दल पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चारही करतो" असे पंतप्रधान नरेंद्र मोदी ट्विट संदेशात म्हणाले.
***
S.Tupe/P.Jambhekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1879054)
Visitor Counter : 133
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam