पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी परमपूज्य पोप लिओ चौदावे यांच्या प्रकृतीमध्ये शीघ्र सुधारणा आणि उत्तम आरोग्यासाठी दिल्या शुभेच्छा
Posted On:
14 OCT 2026 3:36PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑक्टोबर 2026
परमपूज्य पोप लिओ चौदावे यांच्यावर काल रात्री झालेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे समजल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी परमपूज्य पोप लिओ चौदावे यांना पूर्णपणे व लवकरात लवकर बरे व्हावेत आणि त्यांचे आरोग्य उत्तम रहावे यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
आपल्या ‘एक्स’ पोस्टवर पंतप्रधानांनी लिहिले आहे;
“परमपूज्य पोप लिओ चौदावे यांच्यावर काल रात्री झालेली शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे ऐकून आनंद झाला.
त्यांना लवकरात लवकर पूर्णपणे बरे वाटावे आणि त्यांचे आरोग्य उत्तम रहावे, यासाठी त्यांना मनःपूर्वक सदिच्छा.
नितीन फुल्लुके/संपदा पाटगावकर/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2323312)
अभ्यागत कक्ष : 15
Read this releasein:
Urdu
,
Urdu
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Bengali-TR
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam