पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी उत्तम चारित्र्य आणि आचरण यांचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित केले सामायिक

Posted On: 06 OCT 2026 10:00AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तम चारित्र्य आणि आचरण यांचे महत्त्व सांगणारे संस्कृत सुभाषित सामायिक केले आहे. 

“ज्ञानवांश्च तथा वाग्मी कर्मस्वपि च निष्ठितः।

एवं युक्तोऽपि न श्रेयान् यदि शीलविवर्जितः॥”

हे सुभाषित सांगते, जो मनुष्य ज्ञानी, उत्तम वक्ता आणि कर्मनिष्ठ असण्यासोबतच चारित्र्यसंपन्न आहे, ज्याचे आचरण उत्तम आहे, तोच खरा चांगला माणूस होय. 

पंतप्रधानांनी एक्सवर लिहिले आहे :

ज्ञानवांश्च तथा वाग्मी कर्मस्वपि च निष्ठितः।

एवं युक्तोऽपि न श्रेयान् यदि शीलविवर्जितः॥

***

NehaKulkarni / SonaliKakde / DineshYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2319460) अभ्यागत कक्ष : 15