पंतप्रधान कार्यालय
राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांनी दिलेल्या वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधानांकडून आभार व्यक्त
Posted On:
17 SEP 2026 9:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली,17 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश यांचे वाढदिवसाच्या शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत. सामान्य जनतेची सेवा करण्याचा आपला संकल्प अढळ असून, आपण कोणतीही कसर सोडत नाही आहोत, असे मोदी यांनी नमूद केले.
मोदी यांनी ‘एक्स’ या समाजमाध्यमावर टिप्पणी केली :
आपल्या शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद, हरिवंश जी. प्रत्येक नागरिकाची सेवा करण्याचा आपला संकल्प अढळ आहे. देशवासियांना सर्वतोपरी सक्षम बनवण्याच्या आपल्या प्रयत्नांमध्ये आपण कोणतीही कसर सोडणार नाही.
@harivansh1956
सुवर्णा बेडेकर/आशुतोष सावे/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2311713)
अभ्यागत कक्ष : 5