पंतप्रधान कार्यालय
'ब्रिक्स 2026' साठी भारत सज्ज असल्याचे पंतप्रधानांनी केले अधोरेखित
Posted On:
10 SEP 2026 8:14PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 10 सप्टेंबर 2026
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्रिक्स 2026 साठी भारत सज्ज असल्याचे म्हटले आहे.
यासंदर्भात पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर सामायिक केलेला संदेश,
ब्रिक्स 2026 साठी सज्ज आहोत!
@BricsIndia2026"
निलीमा चितळे/तुषार पवार/प्रिती मालंडकर
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 2308901)
अभ्यागत कक्ष : 8