राष्ट्रपती कार्यालय
भारताच्या राष्ट्रपती 3 ते 5 ऑगस्ट 2026 दरम्यान ओडिशाच्या दौऱ्यावर
प्रविष्टि तिथि:
02 AUG 2026 12:53PM by PIB Mumbai
भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 3 ते 5 ऑगस्ट 2026 दरम्यान ओडिशाच्या दौऱ्यावर असतील.
3 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती कटक येथील 'जगद्गुरू कृपालू विद्यापीठा'चे उद्घाटन करतील.
4 ऑगस्ट 2026 रोजी राष्ट्रपती रेल्वेने भुवनेश्वर ते ब्रह्मपूर असा प्रवास करतील आणि तप्तपानी येथील 'मां कांधुणी देवी मंदिर' आणि 'शिव मंदिरात' दर्शन घेऊन आरती करतील.
***
यश राणे/वैभवी जोशी/परशुराम कोर
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2293433)
आगंतुक पटल : 8