अर्थ मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

 राज्य सरकारांच्या भांडवली आणि विकासात्मक खर्चाला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून  कर वाटपाचा 1,09,019 कोटी रुपयांचा आगाऊ हप्ता जारी

प्रविष्टि तिथि: 01 AUG 2026 1:40PM by PIB Mumbai


केंद्र सरकारने 1 ऑगस्ट 2026 रोजी राज्य सरकारांना कर हस्तांतरणाचा  1,09,019 कोटी रुपयांचा अतिरिक्त हप्ता जारी केला. हा हप्ता 10 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात येणाऱ्या नियमित मासिक वाटपाव्यतिरिक्त आहे.
राज्यांच्या भांडवली आणि विकासात्मक खर्चाला गती देण्यासाठी त्यांची आर्थिक स्थिती बळकट करण्याच्या भारत सरकारच्या वचनबद्धतेला अनुसरून, हा निधी जारी करण्यात आला. महाराष्ट्राला 7022 कोटी रुपये निधी मिळाला आहे.
ऑगस्ट 2026 साठी केंद्रीय कर आणि शुल्कापासून मिळणाऱ्या निव्वळ उत्पन्नाचे राज्यवार वितरण पुढीलप्रमाणे-

State-wise distribution of Net Proceeds of Union Taxes and Duties for August 2026

Sl.No.

Name of the State

Total (Rs. in crore)

1

ANDHRA PRADESH

4597

2

ARUNACHAL PRADESH

1476

3

ASSAM

3552

4

BIHAR

10845

5

CHHATTISGARH

3602

6

GOA

398

7

GUJARAT

4094

8

HARYANA

1484

9

HIMACHAL PRADESH

996

10

JHARKHAND

3660

11

KARNATAKA

4504

12

KERALAM

2597

13

MADHYA PRADESH

8010

14

MAHARASHTRA

7022

15

MANIPUR

682

16

MEGHALAYA

688

17

MIZORAM

615

18

NAGALAND

524

19

ODISHA

4819

20

PUNJAB

2176

21

RAJASTHAN

6460

22

SIKKIM

365

23

TAMIL NADU

4466

24

TELANGANA

2370

25

TRIPURA

699

26

UTTAR PRADESH

19208

27

UTTARAKHAND

1244

28

WEST BENGAL

7866

 

***

सुषमा काणे/राजश्री आगाशे/परशुराम कोर

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 2292971) आगंतुक पटल : 17
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Gujarati , Tamil , Kannada , Malayalam